स्पेनच्या राफेल नदालची यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:27 IST
1 / 5स्पेनच्या राफेल नदालने धडाकेबाज विजयासह यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारली धडक 2 / 5उपांत्य फेरीत राफेलने अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये मिळवला विजय3 / 5नदालचा अंतिम सामना होणार दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनसोबत 4 / 5यंदाच्या ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन पाठोपाठ नदाल तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे5 / 5राफेल नदालची ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही 23वी वेळ आहे