अमेरिकन ओपनमधून रॉजर फेडररची एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 23:49 IST
1 / 420 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक्त असलेल्या फेडररला अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोने पराभूत केले. 2 / 424 व्या मानांकित पोट्रोने फेडररचा 7-5, 3-6,7-6(8), 6-4 असा पराभव केला. 3 / 4विजयानंतर डेल पोट्रोने असा जल्लोष केला.4 / 4आता अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत डेल पोट्रोची गाठ राफाएल नदालशी पडेल.