राफेल नदालनं तिसऱ्यांदा जिंकली US ओपन टेनिस स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:54 IST
1 / 5राफेल नदालनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं2 / 5नदालने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला 3 / 5नदालचे हे या स्पर्धेतील तिसरे आणि एकूण 16 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे4 / 5नदालने यापूर्वी 2010 आणि 2013 मध्येही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते5 / 5राफेल नदालची टेनिस कोर्टवर पुन्हा पाहायला मिळाली जादू