By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 13:25 IST
1 / 4भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतनं फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात जपानच्या केंटा निशिमोटोवर 21-14, 21-13 अशी सरळ गेममध्ये मात करत जेतेपद पटकावलं2 / 4श्रीकांतचे या वर्षातील हे चौथे तर एकूण सहावे विजेतेपद आहे3 / 4फ्रेंच ओपन बॅडमिंटन जिंकणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे4 / 4श्रीकांतनं फक्त 34 मिनिटांत निशिमोटाला पराभूत केलं