श्वेता तिवारीने लाल रंगाच्या साडीतील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:50 PM2022-01-05T19:50:14+5:302022-01-05T19:58:05+5:30

श्वेता तिवारी (Shweta Tiwari)च्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री श्वेता तिवारी सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

बऱ्याचदा श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच श्वेता तिवारीने लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

श्वेता तिवारी लाल रंगाच्या साडीत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

श्वेता तिवारीच्या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

श्वेता तिवारी दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे.

श्वेता तिवारीने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना चकीत केले आहे.

श्वेता तिवारीसोबतच तिची लेक पलक तिवारीदेखील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

श्वेता तिवारी प्रमाणेच पलकदेखील खूप ग्लॅमरस आहे.

श्वेता तिवारीचे फोटो व्हायरल होताना दिसतात.