रश्मी देसाईच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा लावली सोशल मीडियावर आग, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:28 PM2021-09-15T19:28:43+5:302021-09-15T19:28:43+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

वृत्तांनुसार, रश्मी देसाईने नुकतेच बिग बॉस ओटीटीसाठी फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाई नुकतीच बिग बॉस ओटीटीमध्ये ब्लू ड्रेस घालून गेली होती. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाईची बिग बॉस १३नंतर लोकप्रियता वाढली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर रश्मी देसाईचे ४.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

रश्मी देसाईने उतरनमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. (फोटो इंस्टाग्राम)