POTOS: हिना खानच्या स्टायलिश लूकवर चाहते झाले फिदा, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 04:10 PM2020-11-07T16:10:32+5:302020-11-07T16:10:32+5:30

हिना खान सोशल मीडियावरील लोकप्रिय स्टार आहे. (Photo Instagram)

अलीकडे हिना खानने तिचा लेटेस्ट स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Instagram)

हिना खानच्या हा लूकला चाहत्यांना खूप आवडला आहे आणि ते फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत. (Photo Instagram)

हिनान 'ये रिश्ता क्या कहलाता' मालिकेतून घराघरात पोहोचली. (Photo Instagram)

या मालिकेत तिने साकारलेली ‘अक्षरा बहु’ प्रेक्षक आजही विसरले नाहीत. (Photo Instagram)

2018 'कौसौटी जिंदगी की' टीव्ही सीरियलमध्ये ती पुन्हा कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. (Photo Instagram)

हिना 'बिग बॉस 14'मध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)

हिना सोशल मीडियावर सक्रिय असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)