अभिनेत्रीच्या फ्लेक्झिबल मूव्सने यूजर्सना केले इंप्रेस, इंटरनेटवर घातलाय धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 02:12 PM2021-02-19T14:12:24+5:302021-02-19T14:18:03+5:30

आशका गोराडिया ख-या अर्थाने फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. सोशल मीडिया अकाऊंट नजर टाकल्यास तुम्हाला तिचे योगा करतानाचा एक से बढकर एक फोटो पाहायला मिळतील.

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी आशका खूप मेहनत घेते .

ती दिवसाची सुरुवात योगाने करते .

ती नियमितपणे आष्ठांग योगही करते. तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल होत असतात.

पुन्हा एकदा आशकाचा नवीन फोटो समोर आला आहे.

आशकाच्या फ्लेक्झिबल मूव्सने यूजर्सनाही खुप इंप्रेस केले आहे.

तिचे फोटो पाहून चाहत्यांना देखील योगा करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळाली असेल.

त्यामुळे प्रत्येकजण तिच्या या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंटस देताना दिसत आहेत.

या आशका फोटोमध्ये सेक्सी दिसत असून हॉट एक्सप्रेशन दिल्याच्या कमेंट्स तिच्या फोटोखाली येत आहेत.

योगामध्येही आशका विविध एक्सप्रिमेंट करत असते.

मध्यंतरी आशकाने टॉपलेस होऊन फोटो पोस्ट केला होता, त्यावेळेस अनेकांनी तिची वाहवा केली होती.