1 / 7आयटेलने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन आयटेल सिटी १०० बाजारात लॉन्च करून स्पर्धकांची चिंता वाढवली. कारण कंपनीने हा फोन अवघ्या ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला आहे, ज्यात अनेक आकर्षित फीचर्स देण्यात आले आहेत.2 / 7आयटेल सिटी १०० हा फेयरी पर्पल, नेव्ही ब्लू आणि प्युअर टायटॅनियम अशा तीन रंगामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत ७ हजार ९९९ आहे. 3 / 7या फोनमध्ये ९०Hz रिफ्रेश रेट आणि ७०० nits चा पीक ब्राइटनेससह ६.७५-इंच एचडी प्लस आयपीएस एलसीडी आहे. 4 / 7फोटोग्राफीसाठी आयटेल १०० सिटीमध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्या देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल मिळत आहे. 5 / 7या फोनमध्ये आयआर ब्लास्टर आहे, तसेच ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ सारखे मानक कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.6 / 7आयटेल १०० सिटीमध्ये ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला, जी १८ वॅट जलद चार्जिंगला सपोर्ट करते. आयटेल सिटी १०० मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.7 / 7आयटेल १०० सिटीमध्ये ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला, जी १८ वॅट जलद चार्जिंगला सपोर्ट करते. आयटेल सिटी १०० मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.