शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? पण बजेट ८ हजारांपेक्षा कमी आहे, मग 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 20:04 IST

1 / 5
Redmi A4 5G: हा फोन अॅमेझॉनवर ७,९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे. या किमतीत तुम्हाला फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.८८ इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला. यात ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५१६० एमएएचची बॅटरी आहे.
2 / 5
Tecno POP 9 5G: अॅमेझॉनवर हा फोन ७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या किंमतीत तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. यात ४८-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.
3 / 5
Realme NARZO N61: ऑफरनंतर हा फोन अॅमेझॉनवर ६,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध आहे. या किंमतीत ग्राहकांना ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल.फोनमध्ये ९०Hz रिफ्रेश रेटसह ६.७५-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षित करण्यासाठी हा फोन IP54 रेटिंगसह येतो. यात ३२-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.
4 / 5
Lava Bold N1 Pro: ऑफरनंतर हा फोन अॅमेझॉनवर ६,६९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे. या किमतीत ग्राहकांना ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरज मिळते. फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह मोठा ६.६७-इंचाचा डिस्प्ले आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षित करण्यासाठी हा फोन IP54 रेटिंगसह येतो. यात ५०-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.
5 / 5
Lava Bold N1: हा फोन अॅमेझॉनवर ५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या किमतीत ग्राहकांना ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. हा फोन ४ जीबी रॅम व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. फोनमध्ये ९०Hz रिफ्रेश रेटसह ६.७५-इंचाचा डिस्प्ले आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षित करण्यासाठी हा फोन IP54 रेटिंगसह येतो. यात १३-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान