शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

15 हजारांत 108MP कॅमेरा! Moto Days Sale मध्ये Motorola च्या फोन्सवर मिळतेय जबरदस्त सूट; सोडू नका संधी

By सिद्धेश जाधव | Published: May 14, 2022 1:29 PM

1 / 6
Motorola नं आजपासून Flipkart वर नवीन सेलची सुरुवात केली आहे. Moto Days Sale आजपासून 18 मेपर्यंत सुरु राहील. दरम्यान सर्व मोटोरोला स्मार्टफोन्स तुम्ही स्वस्तात विकत घेऊ शकता.
2 / 6
या सेलमध्ये Moto G60 स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन 108MP कॅमेऱ्यासह बाजारात आला होता. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसरसह येणार हा फोन 17,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
3 / 6
मोटो डेज सेलमध्ये Moto G31 स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या ऐवजी 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यात फोनयामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 50MP क्वॉड कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी मिळते.
4 / 6
Edge 20 Fusion स्मार्टफोनचा 6GB/128GB मॉडेल या सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. 18,999 रुपयांमध्ये तुमहाला 108MP ट्रिपल रियर कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा, 5000mAh ची मोठी बॅटरी, MediaTek Dimensity 800U प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले आणि 13 5G बँड्स मिळतील.
5 / 6
मोटोरोलानं काही दिवसांपूर्वी भारतात आपला फ्लॅगशिप मोटोरोला एज 30 प्रो स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनयामध्ये जगातील सर्वात वेगवान क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर आणि 144Hz 10-बिट pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या सेलमध्ये या फोनची किंमत फक्त 44,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
6 / 6
मोटोरोलाच्या ई-सीरीजच्या फोन्सवर देखील डिस्काउंट दिला जात आहे. Unisoc T700 प्रोसेसर, 48MP ट्रिपल-कॅमेरा सेटअप, आणि 5000mAh ची बॅटरी असेलला Moto E40 स्मार्टफोन डिस्काउंटनंतर 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.
टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टMobileमोबाइल