By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 18:07 IST
1 / 10स्मार्टफोनवर गाणी ऐकण्यासाठी हेडफोन्स वापर केला जातो. बाजारात 50 रुपयांपासून हेडफोन्स उपलब्ध असतात. साहजिकच हेडफोन्सच्या दर्जानुसार त्याची किंमत ठरत असते. मात्र बाजारात लाखो रुपये किंमतीचे हेडफोन्स उपलब्ध आहेत हे सांगितल्यावर सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. 2 लाखांपासून 35 लाख किंमतीच्या जगातील महागड्या हेडफोन्सबद्दल जाणून घेऊया. 2 / 10Sennheiser HE 90 या हेडफोन्सची किंमत तब्बल 35 लाख आहे.3 / 10HIFIMAN Susvara या हेडफोन्सची किंमत 12 लाख 84 हजार आहे.4 / 10Abyss AB-1266 Phi CC या हेडफोन्सची किंमत 3 लाख 54 हजार आहे. 5 / 10Audeze LCD-4z या हेडफोन्सची किंमत 2 लाख 86 हजार आहे.6 / 10Focal Utopia या हेडफोन्सची किंमत 2 लाख 86 हजार आहे.7 / 10Stax SR 009 या हेडफोन्सची किंमत 2 लाख 64 हजार आहे. 8 / 10Ultrasone Edition 15 या हेडफोन्सची किंमत 2 लाख 14 हजार आहे. 9 / 10Abyss Diana PHI या हेडफोन्सची किंमत 2 लाख 8 हजार आहे.10 / 10Audeze LCDi4 या हेडफोन्सची किंमत 1 लाख 99 हजार आहे.