1 / 6एसी हा गर्मीपासून वाचण्याचा हमखास उपाय आहे. हा उपाय महागडा देखील आहे. तुम्ही देखील एसी विकत घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट-अॅमेझॉन सेलमध्ये अनेक ब्रँडेड एसी डिस्काउंटसह मिळत आहेत. काही एसी तर अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाले आहेत. पुढे आम्ही यांची यादी दिली आहे. 2 / 6मूळ किंमत 75,999 रुपये असलेला हा एसी अॅमेझॉनवर 51 टक्के डिस्काउंटनंतर 37,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. एलजीचा हा 1 टन एसी 5 स्टार रेटिंगसहयेतो. काही निवडक बँकेच्या कार्ड्सवर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल. 3 / 6फ्लिपकार्टवर व्हर्लपूलचा हा एसी अर्ध्या किंमतीत मिळत आहे. हा 1.5 टन एसी 5 स्टार रेटिंगसह बाजारात आला तेव्हा 74,700 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु सध्या 51 टक्के डिस्काउंटनंतर हा एसी 35,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना 10% सूट देखील दिली जात आहे. 4 / 6लाँचच्या वेळी या एसीची किंमत 75,990 रुपये होती परंतु सध्या अॅमेझॉन 55 टक्के डिस्काउंटसह हा लिस्ट झाला आहे. त्यामुळे एलजीच आहे हा 1.5 टन 3 स्टार रेटिंग असलेला एसी 34,990 रुपयांमध्ये अॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे. निवडक बँकांच्या कार्डवर 10% सूट देखील मिळत आहे. 5 / 6अॅमेझॉनवर लॉयडचा 1.5 टन 3 स्टार रेटिंग असलेला हा एसी अर्ध्या किंमतीत मिळत आहे. मूळ किंमत 65,990 रुपये आहे परंतु 50 टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही हा एसी 32,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच निवडक बँकांच्या कार्डवर 10% सूट मिळत आहे. 6 / 6हा एसी 32,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. 75,990 रुपयांच्या या एसीवर अॅमेझॉन 57 टक्के डिस्काउंट देत आहे. तसेच निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास 10 टक्के ऑफ होतील. हा एलजीचा 1.5 टन एसी 2 स्टार रेटिंगसह येतो.