1 / 6वाढत्या गर्मीवर उपाय म्हणून अनेकजण कुलर घेण्याचा विचार करतात. परंतु या कुलर्सच्या किंमती देखील गर्मीच्या पाऱ्याप्रमाणे वाढत आहेत. पुढे आम्ही अशा कुलर्सची यादी दिली आहे, जे तुम्ही अत्यंत स्वस्तात विकत घेऊ शकता. ईएमआयचा पर्याय दिल्यामुळे हे किफायतशीर देखील वाटतात. 2 / 6Symphony 125 L Desert Air Coolerमध्ये वारंवार पाणी टाकावं लागत नाही. 24 किलोग्रॅमचा कुलर 1000 स्क्वे. फूटची खोली थंड करू शकतॊ. 21,990 रुपयांमध्ये लाँच झाला असला तरी अॅमेझॉनवर याची विक्री 19,990 रुपयांमध्ये केली जात आहे. HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड धारक हा कुलर 969 रुपयांचा EMI देऊन विकत घेऊ शकतात. 3 / 6Feltron 100 Ltr. Desert Air Cooler सध्या फ्लिपकार्टवरून 16,065 रुपये देऊन खरेदी करता येईल. परंतु जर तुमच्याकडे HDFC बँकेचं कार्ड असेल तर तुम्ही EMI वर देखील याची खरेदी करू शकता. 24 महीने तुम्हाला 779 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. 4 / 6Crompton 100 Ltr Desert Air Cooler वर फ्लिपकार्ट 7,740 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 21,500 रुपयांच्या ऐवजी हा कुलर 13,760 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. HDFC च्या कार्ड धारकांना 668 रुपयांच्या हप्त्यावर हा कूलर खरेदी करता येईल. 5 / 615,000 रुपयांचा Orient Electric 65 L Desert Air Cooler साध्य फ्लिपकार्टवर 11,800 रुपयांमध्ये विकला जात आहे. 573 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. हाय, मिडीयम आणि लो मोड असलेला हा कुलर काही मिनिटांत थंडावा देतो. 6 / 615,000 रुपयांचा Orient Electric 65 L Desert Air Cooler साध्य फ्लिपकार्टवर 11,800 रुपयांमध्ये विकला जात आहे. 573 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. हाय, मिडीयम आणि लो मोड असलेला हा कुलर काही मिनिटांत थंडावा देतो.