1 / 8काल झालेल्या Apple WWDC 2022 इव्हेंटच्या कंपनीनं iOS16 OS, WatchOS 9, macOS Ventura, iPad OS 16, M2 processor, Macbook Air 2022 आणि Macbook Pro लाँच केले आहेत. या सर्व प्रॉडक्ट्सची काही खास माहिती आम्ही पुढे दिली आहे. 2 / 8इव्हेंटची सुरुवात अॅप्पलनं iOS 16 OS सादर करून केली. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये लॉक स्क्रीन, लाईव्ह स्क्रीन अॅक्टिव्हिटीज, फोकस फिल्टर, Undo & Edit, SharePlay, Dictation, Live Text: Apple आणि Apple Pay later सारखे अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. 3 / 8M2 हा अॅप्पलचा नेक्स्ट जेनरेशन चिपसेट आहे. या चिपसेटसह कंपनीनं दोन नवीन MacBooks देखील सादर केले आहेत. अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस हा ग्राहकांच्या भेटीला आला आहे. सर्वांची नजर याच लाँचकडे होती. 4 / 8MacBook Air 2022 आणि MacBook Pro हे दोन लॅपटॉप शानदार डिजाईन आणि अनेक खास फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. दोन्हींमध्ये कंपनीचा नवीन M2 चिपसेट मिळतो आणि यांची विक्री पुढील महिन्यापासून केली जाईल. 5 / 8WatchOS 9 मध्ये नवीन वॉच फेस जोडणेयात आले आहेत. तसेच आता Siri चा नवा युजर इंटरफेस, पॉडकास्ट सर्च करण्याची सुविधा, Afib हिस्ट्री आणि मेडिकेशन रिमायंडर असे अनेक शानदार फीचर्स मिळत आहेत. 6 / 8WatchOS 9 मध्ये नवीन वॉच फेस जोडणेयात आले आहेत. तसेच आता Siri चा नवा युजर इंटरफेस, पॉडकास्ट सर्च करण्याची सुविधा, Afib हिस्ट्री आणि मेडिकेशन रिमायंडर असे अनेक शानदार फीचर्स मिळत आहेत. 7 / 8अॅप्पलनं वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये मॅकसाठी macOS Ventura या नव्या ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा करण्यात आली आहे. यात Stage Mannager, अपडेटेड मेल अॅप आणि ईमेल undo करण्याची सुविधा जोडण्यात आली आहे. 8 / 8कंपनीच्या Safari ब्राउजरमध्ये देखील अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. Shared Tab Groups, FaceTime आणि Messages वरील कनेक्टिव्हिटी आणि पासवर्ड प्रोटेक्शनसाठी PassKeys फिचर देण्यात आलं आहे.