शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    सोलापुरात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक

    By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 16:32 IST

    1 / 4
    स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर दगडफेक केली.
    2 / 4
    दगडफेकीत सदाभाऊ खोत यांची कार फोडण्यात आली. कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळील ही घटना आहे.
    3 / 4
    शेतकर्‍यांच्या समस्येत वाढ होत असताना, राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्‍महत्या करत असल्याच्या अशा विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं आंदोलन केले.
    4 / 4
    यावेळी खोत यांना काळे झेंडे दाखवून त्यावर गाजर, तूर व मका फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे.
    टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Solapurसोलापूर