शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 13:06 IST

1 / 6
स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल त्याच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या चहलची भारताच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघात निवड झाली आहे.
2 / 6
आयपीएलमध्ये २०० हून अधिक बळी घेणारा युझी पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याची पत्नी धनश्री वर्मा पेशाने कोरियोग्राफर आहे.
3 / 6
धनश्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री वर्माचे देखील सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत.
4 / 6
आता धनश्रीने काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.
5 / 6
धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली. धनश्री वर्मा एक लोकप्रिय डान्सर आहे, ती अनेकांना नृत्यांचे धडे देत असते.
6 / 6
आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नृत्यकला शिकताना या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.
टॅग्स :yuzvendra chahalयुजवेंद्र चहलCelebrityसेलिब्रिटी