उडे स्वच्छंदी पाखरू, झाडं लागले बहरू...'आला वसंत डोलत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 15:50 IST
1 / 11वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतिची सुरुवात असते. या काळात निसर्ग आपल्या सौंदर्याच्या सर्वोत्तम शिखरावर असतो. निसर्ग पिवळ्या रंगाची चादर पसरवू लागतो. आंबा, काजुच्या झाडाला मोहर येतो. फुलांवर पाखरे भिरभिरू लागतात. वसंत पंचमीनिमित्त निसर्ग सौंदर्याचे एका छायाचित्रकाराने टिपलेले मनमोहक फोटो...2 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 3 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 4 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 5 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 6 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 7 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 8 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 9 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 10 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे. 11 / 11वसंत ऋतुला ऋतुंचा राजा म्हटले जाते. खुद्द श्रीकृष्णांनीच भगवत गीतेमध्ये वसंत ऋतुची स्तुती केली आहे.