By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 16:46 IST
1 / 22आजकाल अनेक लोकांना त्यांच्या भूतकाळात डोकावून पाहिल्यावर बरं वाटतं. कारण आजकाल तेव्हासारखं आता काही करता येत नाही. तसेच इतिहासाची पाने उलटवून अनेक गोष्टी बघण्याची अनेकांना आवड असते. असेच काही इतिहासातील खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Image Credit : Scoopwoop.com)2 / 22हे आहे ऑटोमॅटिक हेअर ड्रायर....3 / 22बेबी बॅग....4 / 22महिलांची बॉक्सिंग...5 / 22१९३१ मधील सिगारेटची मशीन....6 / 22सॅंडलची सफाई - काळ १९५० ते ६०...7 / 22ही सायकल जमीन आणि पाणी दोन्हींवर चालवली जाऊ शकत होती. हा फोटो १९३० मधील आहे.8 / 22शाळेतील विद्यार्थ्यांचं चेकअप करताना डॉक्टर...9 / 22डिंपल पाडण्यासाठी अशा चिमट्याचा वापर केला जायचा.10 / 22फेसमास्क11 / 22ब्रिजवर काम करताना इंजिनिअर12 / 22रेडिओ असलेली हॅट...13 / 22उंची वाढवण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया....14 / 22१९३३ मध्ये स्केटिंक शिकत असणारा लहान मुलगा....15 / 22चालती फिरती लायब्ररी १९३०16 / 22१९५५ मध्ये अशाप्रकारे ब्रा आणि पॅंटी खरेदी केले जायचे.17 / 22सशांची रेस... साल १९३५18 / 22१९५७ मधील रेकॉर्डमधील एक क्षण...19 / 22१९३० मध्ये आयोजित सर्वात हॉट लेग स्पर्धा....20 / 22पार्लरमधील एक क्षण....21 / 22सरळ नाकासाठी वापरली जाणारी मशीन....22 / 22ड्रेस टाइट करण्याची पद्धत....