By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:08 IST
1 / 8लहान असताना हरवलेली मुलगी आज 53 वर्षांची झाली आहे. मात्र आजही तिच्या आई-वडिलांनी शोध थांबवलेला नाही. 2 / 8पूर परिस्थिती असतानाही हा माणूस मुक्या प्राण्यांसाठी धावला. 3 / 8सैनिक देशाचे खरे हिरो.. मात्र त्यांच्यासाठी धावणारा सर्वसामान्य माणूसदेखील देशासाठी महत्त्वाचाच..4 / 81888 मध्ये हॉलँडमध्ये हा फोटो काढण्यात आला. या फोटोत दोन कबरी आहेत. त्यातील एक पतीची आणि दुसरी पत्नीची आहे. मरणही या दाम्पत्याला वेगळं करु शकलं नाही, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही5 / 82011 मध्ये उत्तर जपानमध्ये भूकंप आला. या फोटोत निसर्गाची अवकृपा अगदी स्पष्टपणे दिसत आहे. 6 / 8सर्वसामान्य माणसाला युद्ध नको असतं ते दाखवणारा फोटो.. बंदुकीतून गोळ्या झाडण्याची वेळ येऊ नये अशी आशा बाळगत त्या बंदुकीच्या नळ्यांमध्ये फुलं भरणारा एक तरुण..7 / 8रिओ डी जनेरोमध्ये एका कबरीवर बसून हा कुत्रा मालकाची वाट पाहतोय. या कुत्र्याच्या मालकाचं निधन झालंय. 8 / 87 महिन्यांनंतर जेव्हा इराकची एक महिला सैनिक तिच्या मुलीला भेटली, त्यावेळी दोघींना अश्रू अनावर झाले.