अशा चित्रविचित्र वस्तू पाहिल्या तर अंगाचा थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:17 IST
1 / 5आजच्या काळात प्रत्येक जण पाकिटाचा वापर करतो. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनविलेली पाकिटे लोकांकडून खरेदी केली जातात. 2 / 5सोशल मिडीयावर सध्या अशा पर्सचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतोय. ही पर्स पाहून कोणालाही भीती वाटेल 3 / 5ही पर्स आपण पाहिली तर तुम्हाला धक्का बसेल, माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे हुबेहुब ही पर्स बनविण्यात आली आहे. जो कोणी ही पर्स पहिल्यांदा पाहतो तो घाबरुन जोरजोरात ओरडतो. 4 / 5तर दुसरीकडे माणसाच्या बोटासारखा बनविण्यात आलेला स्टँम्पही तुम्हाला बघायला मिळेल. चित्रविचित्र वस्तुंमुळे सध्या या गोष्टी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 5 / 5एवढचं नाही तर काही जणांनी पहिल्यांदा ही पर्स पाहिली आणि हातात घेऊन फेकून दिली. चिल्लर ठेवण्यासाठी ही पर्स बनविण्यात आली आहे. बघण्यासाठी हे विचित्र आहे पण काहीजण आकर्षितही होतात.