1 / 12आज २ जुलै रोजी आंतराराष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. यावर्षी डॉक्टर डे बाबत सोबत मीडियावर उत्साह दिसून आला. कारण कोरोनाच्या माहामारीत लोकांना वाचवण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस आपल्या जीवची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत आहेत.2 / 12सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यातून डॉक्टरांना त्यांच्या कार्याबाबत सलाम केला जात आहे. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये अनेक डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. तरीही डॉक्टर एखाद्या योद्ध्याप्रमाणे कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सामील झाले आहेत.3 / 12प्रतिकात्मक फोटोतून डॉक्टरांबाबतच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. 4 / 12डॉक्टरांना आपल्या समाजात देवदूत समजले जाते आणि आज त्याची खरेच प्रचिती येत आहे. 5 / 12दिवसभर पीपीई किट घालून लोकांसाठी राबत असलेल्या डॉक्टरांबाबत लोंकाच्या मनात आदराची भावना निर्माण झाली आहे. 6 / 12 कोरोनाच्या माहामारीचा सामना करता करता अनेक कोरोना योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला. 7 / 12 कोरोनाच्या माहामारीचा सामना करता करता अनेक कोरोना योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला. 8 / 12वाळूच्या शिल्पातून डॉक्टरांना सलाम करण्यात आला आहे. 9 / 12वाळूच्या शिल्पातून डॉक्टरांना सलाम करण्यात आला आहे. 10 / 12वाळूच्या शिल्पातून डॉक्टरांना सलाम करण्यात आला आहे. 11 / 12वाळूच्या शिल्पातून डॉक्टरांना सलाम करण्यात आला आहे. 12 / 12वाळूच्या शिल्पातून डॉक्टरांना सलाम करण्यात आला आहे.