By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:48 IST
1 / 11जेव्हापासून २०२० हे वर्ष सुरु झाले आहे तेव्हापासून जगाला काही ना काही हादरा दिला आहे. कुठे जंगलांना आग, कधी कोरोना यानंतर लॉकडाऊन. हे वर्ष लोकांसाठी त्रासाचेच ठरले आहे. यामुळे २०२० हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरता येणारे ठरणार आहे. २०२० बद्दल लोकांचे मीम्सही हसायला लावणारे आहेत.2 / 11किराना मालाच्या दुकानदाराला मुलींची पहिली पसंती3 / 11खरे प्रेम नाही दिले तरी चालेल पण...4 / 11वर्ष सोडा हिला महिनेच संपवता येत नाहीएत.5 / 11वर्षातील सर्वात नकारात्मक शब्द कोणता?6 / 11नावात काय ठेवले आहे. 7 / 11किती संकटे येती...8 / 11मसक्कलीच्या रिमेकवरूनही टोला9 / 11अजूनही वेळ गेलेली नाही, माफी मागू शकता. 10 / 11असेच चालत राहिले तर...उद्याला मोठाले होऊन शाळेत जाणार11 / 11यंदाचा उन्हाळा कसा एन्जॉय करणार कोरोना?