कॅन्सरग्रस्त पत्नीसोबत पतीचं खास फोटोशूट पाहून तुम्हाला त्यांचं कौतुकही वाटेल आणि व्हाल भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:33 IST
1 / 20आपण सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या कपलचं वेगवेगळं फोटोशूट बघत असतो. पण आज आम्ही तुम्हाला एक असं फोटोशूट दाखवणार आहोत, इतर फोटोशूटपेक्षा फार वेगळं आणि भावूक करणारं आहे. Kelsey Johnson ची पत्नी चार्लीला ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्यांनी एक फोटोशूट केलं. तुम्हाला हे माहीत आहेच की, कीमोथेरपी केल्याने केस गळतात. त्यामुळे त्यांनी या फोटोशूट दरम्यान Kelsey ने स्वत: पत्नी चार्लीचे केस कापले. हीच बाब लोकांना भावूक करता आहे.2 / 20Mandy Parks Photography या फेसबुक पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटोशूट अनेकांसाठी एक उदाहरण आहे की, काहीही झालं तरी सोबत रहावं. एकमेकांना सांभाळायचं आहे. यालाच जीवनाशी दोन हात करणं म्हणतात.3 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 4 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 5 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 6 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 7 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 8 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 9 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 10 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 11 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 12 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 13 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 14 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 15 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 16 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 17 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 18 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 19 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे. 20 / 20फेसबुकवर आलेल्या कमेंटमधून या दोघांच्या हिंमतीचं कौतुक केलं जात आहे.