शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    'फॅशनेबल' आजोबांची सोशल मीडियात धूम

    By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 10:18 IST

    1 / 7
    सोशल मीडिया कधी काय व्हायरल होईल, याबाबत काही सांगता येणार नाही. कारण, सोशल मीडियावर कोणाला एका रात्रीत प्रसिद्धी मिळेल तर कोणाला ट्रोल केलं जाईल. मात्र, असेच एक आजोबा सोशल मीडियात सेंसेशन आहेत. जपानमधील एक 84 वर्षीय आजोबा त्यांच्या फॅशनवरुन फेमस झाले आहेत. Bored Panda ने दिलेल्या माहितीनुसार या आजोबांच्या नातवाने त्यांना वेगवेगळे डिझाईन केलेले कपडे परिधान करुन फोटोशूट केले. त्यानंतर हे सर्व फोटो नातवाने सोशल मीडियावर शेअर केले.
    2 / 7

    3 / 7

    4 / 7

    5 / 7

    6 / 7

    7 / 7

    टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल