म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 10आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की, आपणही कोणत्या हिरोइनीपेक्षा कमी दिसायला नको. त्यामुळे वारंवार आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत राहातो. (glowing skin tips )2 / 10सुंदर, निरोगी आणि तजेलदार त्वचा आपला आत्मविश्वास वाढवते. त्वचेवर सतत मुरुमे, पुरळे येत असतील तर आपण अनेक घरगुती उपाय करुन पाहातो. (wedding skin glow)3 / 10हळदी, तांदळाचे पाणी, कोरडफड जेल असो किंवा अजून काही. जर तुम्हालाही लग्नात सुंदर दिसायचे असेल, त्वचा काळवडली असेल तर हे ७ उपाय नक्की करुन पाहा (wedding skin care routine)4 / 10जर तुमची त्वचा तेलकट, कोरडी किंवा संवदेनशील असेल तर त्यानुसार उत्पादने निवडा. यामध्ये क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चयराझिंगचा समावेश करा. 5 / 10चेहरा तजेलदार होण्यासाठी शरीर संपूर्णपणे आतून स्वच्छ व्हायला हवे. त्यासाठी भरपूर पाणी प्या. ग्रीन टी किंवा लिंबू पाण्याचा प्या. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल. 6 / 10त्वचेला एक्सफोलिएट करा. ज्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्याने त्वचेचा रंग सुधारतो. तसेच नैसर्गिक चमक मिळते. यानंतर मॉइश्चरायझर लावा. 7 / 10चेहऱ्याला आवश्यक प्रमाणात पोषण मिळावं यासाठी मुलतानी माती, मध किंवा दुधाच्या फेस पॅकचा वापर करा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.8 / 10त्वचेसाठी आहारात देखील बदल करायला हवे. आपल्या रोजच्या खाण्यात संत्री, लिंबू किंवा व्हिटॅमिन सी सारखी फळे नियमित खा. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्सही खाऊ शकता. 9 / 10चांगल्या आहारासोबत आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यायला हवी. रोज ७ ते ८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे डोळ्याखाली काळे वर्तुळ येतं नाही. झोपण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर लावा. 10 / 10सतत जर ताण घेतला तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. ताण कमी करण्यासाठी योगासने, ध्यानधारणा किंवा श्वास घेण्याचे व्यायाम करा.