ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 7उन्हाळामुळे त्वचा टॅन होणं ही समस्या अनेकदा सामान्य वाटते. अशावेळी आपण महागड्या क्रीम आणि उपचार करतो. त्वचा काळी पडणे, टॅन होणे, ऐन तारुण्यात पिग्मेंटेशन आणि सुरकुत्यांचा त्रास होतो अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास फायदा होईल. (15-minute skin glow remed)2 / 7टोमॅटो केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर त्वचेची काळजी घेण्यास देखील मदत करते. टोमॅटोत असणारे लाइकोपीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात आणि टॅनिंग कमी करतात. (tomato face mask for fairness)3 / 7टोमॅटोचा रस त्वचेवर लावल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होऊन त्वचा उजळते. 4 / 7टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोचा रस चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटे ठेवून सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. असं आठवड्यातून तीन वेळा केल्याने त्वचा चमकण्यास मदत होईल. 5 / 7आपण टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस आणि मध घालून त्याचा पॅक तयार करु शकतो. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होईल तसेच डाग कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल. 6 / 7आठवड्यातून तीन वेळा टोमॅटोचा रस त्वचेवर लावल्याने चेहरा उजळेल. टोमॅटो हा त्वचेवर ब्लीचिंगसारखे काम करते. ज्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. 7 / 7आठवड्यातून तीन वेळा टोमॅटोचा रस त्वचेवर लावल्याने चेहरा उजळेल. टोमॅटो हा त्वचेवर ब्लीचिंगसारखे काम करते. ज्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.