1 / 8अशा पद्धतीच्या तन्मणी मंगळसुत्राची सध्या खूप मागणी आहे. लग्नसराईनिमित्त हे मंगळसूत्र खूप ट्रेण्डिंग आहेत...(tanmani mangalsutra designs)2 / 8नेहमीच्या त्याच त्या वाट्या किंवा पेंडंट यापेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर असं तन्मणी मंगळसूत्र घेऊ शकता.(tanmani mangalsutra patterns)3 / 8हे मंगळसूत्र ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्येही मिळू शकतं.(latest designs of tanmani mangalsutra) 4 / 8जर तुम्हाला १ ग्रॅम सोन्यात असं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर त्याचेही कित्येक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.5 / 8हे अगदी गळ्यालगत म्हणजेच गळ्याला चिकटून बसणारं तन्मणी मंगळसूत्र...6 / 8असा एक मोठा मणी असणारं तन्मणी मंगळसूत्रही गळ्यात खूप छान दिसतं. एवढा एकच दागिना घातला तरी तो पुरेसा ठरतो. 7 / 8हे एक पुर्णपणे मोत्याचं असणारं तन्मणी मंगळसूत्र. असा दागिना साडीवर किंवा कुर्त्यावरही छान दिसतो.8 / 8ऑक्सिडाईज ज्वेलरी सध्या ट्रेंडिंग आहेच. त्यामुळे ऑक्सिडाईज प्रकारातलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर त्यातही तन्मणी मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स मिळू शकतात.