शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Summer Fashion: उन्हाळ्यासाठी स्लिव्ह्जलेस ब्लाऊज शिवायचंय? पाहा १० युनिक पॅटर्न्स, दिसाल स्मार्ट- आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 15:08 IST

1 / 10
उन्हाळ्याच्या निमित्ताने स्लिव्ह्जलेस ब्लाऊज शिवणार असाल तर त्याचे हे काही अतिशय आकर्षक डिझाईन्स पाहा.
2 / 10
अशा पद्धतीचं बाह्यांना बारीकशी झालर असणारं ब्लाऊजही खूप छान दिसतं.
3 / 10
खास ऑफिसवेअर म्हणून स्लिव्ह्जलेस ब्लाऊज शिवणार असाल तर अशा पद्धतीने स्टॅन्ड कॉलर घेऊन बंद गळ्याचे ब्लाऊज शिवू शकता.
4 / 10
स्टॅन्ड कॉलर गळ्याचा हा एक आणखी सुंदर प्रकार बघा.
5 / 10
समोरच्या बाजूने V नेक आणि मागचा गळा बंद अशा पद्धतीचे ब्लाऊजही सध्या खूप ट्रेडिंग आहेत.
6 / 10
स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचा हा अजून एक स्टायलिश प्रकार बघा. शिफॉन साडीवर असे ब्लाऊज जास्त स्टायलिश लूक देतात.
7 / 10
काठपदर साडीवर स्लिव्ह्जलेस ब्लाऊज शिवणार असाल तर मागच्या बाजूने असा आकर्षक गळा घेऊ शकता.
8 / 10
बोट नेक प्रकारातले ब्लाऊजही अतिशय सुंदर लूक देतात.
9 / 10
अशा पद्धतीचं जर एखादं मल्टीकलर स्लिव्ह्जलेस ब्लाऊज शिवलं तर ते बऱ्याच साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच म्हणून घालता येतं.
10 / 10
तुमची साडी जर प्लेन असेल किंवा डिझायनर असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचं थोडसं लाईट वर्क असणार ब्लाऊजही शोभून दिसेल.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलStyling Tipsस्टायलिंग टिप्सfashionफॅशनsaree drapingसाडी नेसणे