शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shravan Special 2025: इतके भारी प्रिंटेंड ड्रेस तुम्ही पाहिलेच नसतील-पाहा ५ सुंदर पॅटर्न! सगळे विचारतील, घेतलेस कुठून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 13:59 IST

1 / 7
श्रावण महिना सुरु झाला की अनेक सण-समारंभ सुरु होतात. या काळात आपण दागिने, साड्या, ड्रेस मोठ्या उत्साहात परिधान करतो. परंतु, अनेकांना ड्रेस घालण्याची अधिक हौस असते. रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिस -कॉलेजमध्ये घालण्यासाठी आपण ड्रेसची निवड करतो. (Stylish printed outfits 2025 )
2 / 7
सध्या बाजारात प्रिंटेंड ड्रेसचा नवा ट्रेंड सुरु आहे. जर आपल्यालाही श्रावणात सुंदर आणि छान दिसायचे असेल तर हे प्रिंटेंड ड्रेस ट्राय करुन पाहू शकता. (Modest fashion college looks)
3 / 7
फ्लॉवर प्रिंटेंड ड्रेस आपल्या सौंदर्यात भर घालते. दोन्ही बाजूने कट आणि खाली लाँग असा घेरदार पलाझो. हा शरारा सूट आणि त्यावर प्रिंटेंड दुप्पटा खूप आकर्षक दिसतो.
4 / 7
अनारकली सूट हा नेहमीच रॉयल आणि क्लासी दिसतो. आपण फ्लोरल प्रिंट फॅब्रिक वापरून शिवलेला सूट घालू शकतो. यामध्ये फुलांचा आणि कलरचा व्हायब्रंट शेड्स खूप सुंदर दिसतात. आणि कॉन्ट्रास्ट शेडमधील दुपट्टा याचे आकर्षण वाढवतो.
5 / 7
शॉर्ट कुर्ती आणि फॅन्सी सलवार सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. श्रावणात आपण हा पॅटर्न नक्की ट्राय करु शकतो. यात हाफ स्लीव्ह्ज, सुंदर लेस ऑन स्लीव्हज आणि सलवारचे स्टायलिश कॉम्बो चांगले दिसेल.
6 / 7
लांब कट आणि चुडीदार असलेला प्रिंटेंड ड्रेसमध्ये आपण अधिक उंच दिसू. यामध्ये आपले सौंदर्य अधिक खुलून दिसेल. यात आपण स्लीव्ह्जलेस सूट घालू शकतो.
7 / 7
फ्लोरल प्रिंटेड फॅब्रिक वापरून आपण लाँग कुर्ता, पांढरा पलाझो आणि मल्टीकलर दुपट्टा असे कॉम्बिनेशन ट्राय करु शकतो. हा लूक आपल्यावर अधिक उठून दिसेल.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिलाShravan Specialश्रावण स्पेशल