ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 8श्रावण महिना सुरू होत असल्याने आता नववधूंना त्यांच्या पहिल्या मंगळागौरीचे वेध लागले आहेत. 2 / 8मंगळागौरीनिमित्त अनेक जणी हौशीने नऊवार नेसतात. सहावार साडी जशी वेगवेगळ्या पद्धतीने नेसता येते, तसेच नऊवारीचेही आहे.3 / 8अशा कित्येक वेगवेगळ्या पद्धतीने नऊवार नेसता येते. याला ब्राह्मणी पद्धतीने किंवा पेशवाई पद्धतीने नेसलेली नऊवार म्हणतात4 / 8अशा पद्धतीने नेसलेली नऊवारही अगदी छान दिसते. अशी नऊवार नेसायची असेल तर ती शिवून घ्या किंवा मग नऊवारीचा घोळ अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्या.5 / 8याला धोती नऊवार म्हणतात. जर तुम्ही सहावार साडीची नऊवार नेसणार असाल तर अशा धोती पद्धतीने ती सोपी जाते. 6 / 8नऊवार नेसण्याचा हा एक प्रकार पाहा. या पद्धतीची नऊवार साडी दक्षिण भारतातल्या काही प्रांतात नेसली जाते. 7 / 8नऊवार साडीचा घोळ हा जो प्रकार असतो, तो या साडीमध्ये घेतलेला नाही. त्यामुळे डाव्या बाजुने खालून वर गेलेला जाे काठ दिसतो, तो या प्रकारात दिसत नाही.8 / 8एकदम ट्रेण्डी, मॉडर्न पद्धतीने नऊवार नेसायची असेल तर हे फोटो पाहा. एकदम वेगळा स्टायलिश लूक मिळेल.