1 / 7शिवजयंतीचा सोहळा बुधवारी घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे (Shiv Jayanti 2025). यासाठी जर तुम्हाला घरासमोर आकर्षक रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी पाहा काही साधे- सोपे आणि मुख्य म्हणजे झटपट होणारे रांगोळी डिझाईन्स..(Shiv Jayanti special rangoli designs)2 / 7ही रांगोळी अतिशय बोलकी आहे. दिसायला तुम्हाला अवघड वाटू शकते. पण एकदा काढायला बसलात की अगदी पटकन सुरेख रांगाेळी काढून होईल..3 / 7कमी वेळेत आणि कमी रंगांमध्ये काढून होणारी ही रांगोळी काढायलाही सोपी आहे.4 / 7साध्या, सोप्या आणि प्रसंगानुरूप असणाऱ्या रांगोळीचं हे आणखी एक खूप सुंदर उदाहरण आहे. 5 / 7महाराजांचा जिरेटोप, भगवा झेंडा अशी ही रांगोळी बघताक्षणीच स्फुरण देणारी आहे.6 / 7अशा पद्धतीची रांगोळी काढून राजांच्या तलवारीचा दरारा तुमच्या कलाकृतीतून दाखवून देऊ शकता..7 / 7ही रांगोळीसुद्धा अतिशय सुंदर आहे. तिच्यामध्ये रंग खूप वेगळ्या पद्धतीने भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्या रांगोलाही एकदम छान इफेक्ट येत आहे.