म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 10१. नेहमी त्याच त्या टिपिकल पद्धतीने साडी नेसण्यापेक्षा यंदा लग्नसराईमध्ये तुम्ही साडी विथ जॅकेट असा स्टायलिश लूक करू शकता. 2 / 10२. मागील एक- दोन वर्षांपासून जॅकेटवाल्या साडीचा ट्रेण्ड इन आहे. शिवाय या पद्धतीच्या साड्यांची आणखी एक खासियत म्हणजे दिवाळीनंतरच्या लग्नसराईमध्येच ही फॅशन जास्त केली जाते.3 / 10३. यामागचं मुख्य कारण म्हणजे दिवाळीनंतर येणारी थंडी. अशा पद्धतीचं जॅकेट साडीवर घातल्याने हमखास स्टायलिश लूक मिळतो, हे तर आहेच. पण या दिवसांत असणाऱ्या थंडीपासून संरक्षण म्हणूनही 'साडी विथ जॅकेट' घेण्याकडे अनेकींचा कल असतो.4 / 10४. माधुरी दिक्षितने जसं घातलं आहे, तशा शॉर्ट जॅकेटपासून ते लाँग जॅकेटपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट उपलब्ध आहेत.5 / 10५. कतरिना कैफचं हे लाँग जॅकेट अतिशय भरजरी आहे. तुमच्याकडे असणाऱ्या साडीनुसार मॅचिंग कपडा घेऊनही तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे जॅकेट शिवून घेऊ शकता.6 / 10६. सोनम कपूरचं जाळीदार जॅकेटही अतिशय आकर्षक लूक देणारं आहे. यामध्ये साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट जॅकेट घेतलं तर ते अधिक उठून दिसू शकतं. 7 / 10७. एखाद्या फॉर्मल पार्टीसाठी साडी नेसणार असाल तर शिल्पा शेट्टीप्रमाणे असं सिंपल, सोबर जॅकेट निवडू शकता.8 / 10 ८. फॉर्मल साडीवर घालता येईल, अशा फॉर्मल जॅकेटचा हा आणखी एक प्रकार. एखाद्या ऑफिस पार्टीसाठी किंवा ऑफिस मिटिंगसाठी हा लूक छान दिसू शकतो.9 / 10९. फॉर्मल लूक प्रकारात मोडणारं हे आणखी एक जॅकेट. असं एकच जॅकेट तुम्ही वेगवेगळ्या साड्यांवरही ट्राय करू शकता. कॉटन किंवा प्लेन सिल्क साड्यांवर हे जॅकेट छान दिसेल.10 / 10१०. एखाद्या पार्टीसाठी किंवा रिसेप्शनसाठी अगदी स्टायलिश लूक करायचा असेल, तर करिश्मा कपूरचा हा लूक ट्राय करू शकता.