शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Office Wear Saree : ऑफिससाठी निवडा परफेक्ट ८ साड्या, दिसा रुबाबदार आणि स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:50 IST

1 / 8
ऑफिसमध्ये अनेकदा साडी नेसून जाण्याचा मोह होतो. अशावेळी तुम्ही जास्त भरलेली साडी न नेसता साधी साडी नेसू शकता. (Office Wear 8 Saree Designs For Office)
2 / 8
कॉटन, शिफॉनची, सेमी सिल्कची साडी नेसू शकता. यासोबत बोट नेक ब्लाऊज शोभून दिसेल.
3 / 8
फ्लोलर प्रिंट, लाईट कलरची साडी तुम्ही घालू शकता.
4 / 8
पफ स्लिव्हजचं ब्लाऊज आणि प्लेन साडी तुम्हाला शोभून दिसेल.
5 / 8
कॉटनच्या साड्यांमध्ये तुम्हाला डार्क तसंच लाईट कलर शेड्स मिळतील.
6 / 8
साडीला गोंडे आवडत असतील तर तुम्ही प्लेन हलकं वर्क असलेली गोंड्याची साडी निवडू शकता.
7 / 8
स्लिव्हजलेस ब्लाऊजवर फ्लोलर प्रिंटची साडी शोभून दिसेल
8 / 8
कॉटनच्या साडीवर तुम्ही कॉटनचंंच सुंदर असं ब्लाऊज शिवू शकता.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन