1 / 6सध्या आई आणि मुलगी, वडील आणि मुलगा यांनी एकसारखे ड्रेस घालण्याची म्हणजेच Twinning करण्याची जबरदस्त फॅशन आहे. तुम्हालाही जुन्या साडीपासून तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी असे ट्विनिंग ड्रेस शिवून घ्यायचे असतील तर बघा हे काही सुंदर डिझाईन्स.. 2 / 6हा बघा हा एक सुंदर पॅटर्न.. एकाच साडीपासून तयार झालेले हे ड्रेस अतिशय सुंदर वाटतात..3 / 6अशा पद्धतीचे सारखे ड्रेस घालून गेलेल्या मायलेकी कोणत्याही कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील..4 / 6लग्न, मौंज असे कार्यक्रम असतील तर अशी पारंपरिक वेशभुषा करू शकता..5 / 6कॉन्ट्रास्ट रंगाच्या दोन वेगवेगळ्या साड्या वापरून अशा पद्धतीचे ड्रेस शिवू शकता.. 6 / 6एकाच साडीचा एकसारखा स्कर्ट शिवायचा आणि ब्लाऊजसाठी वेगळा कपडा आणायचा किंवा दुसऱ्या एखाद्या साडीचा त्यासाठी वापर करायचा.. असा मस्त ड्रेस तयार होऊ शकतो..