Latest Silver Toe Rings : रोज वापरण्यासाठी चांदीच्या जोडव्यांच्या १० खास डिझाइन्स; सुंदरदिसतील पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:41 IST
1 / 10चांदीचे दागिने नेहमीच वापरले जातात. जोडवी असो किंवा पैंजण चांदीच्या दागिन्यांना नेहमीच मागणी असते. चांदीच्या दागिन्यांमध्ये नेहमीच नवनवीन कलेक्शन्स येत असतात. चांदीच्या दागिन्यांचे सुंदर पॅटर्न्स तुम्ही पाहू शकता. (Silver Toe Ring Design For Women)2 / 10चांदीची जोडवी सुरूवातीला पारंपारीक ३ गोल रिंग्सच्या स्वरूपात घातली जात होती. आता ही जोडवी फॅशनेलबल डिजाईन्समध्ये घालू शकता. 3 / 10सध्या नव्या पद्धतीची क्रिस्टल स्टोनची ज्वेलरी चर्चेत आहे. हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर बराच फॉलो केला जात आहे.4 / 10क्रिस्टल्स किंवा खडे असणाऱ्या जोडव्यांचं हे आणखी एक डिझाईन पाहा.5 / 10क्रिस्टल्स स्टोन असलेल्या जोडव्यांमध्ये तुम्हाला रंगेबिरंगी जोडवी पाहायला मिळतील.6 / 10या प्रकारचे जोडवे तुम्ही कोणत्याही विशेष प्रसंगांना घालू शकता. तुम्हाला जोडव्यांमध्ये घुंगरू हवे असतील तर तुम्ही घुंगरूसुद्धा लावू शकता. 7 / 10या टाईपचे जोडवे जर तुम्ही घातले तर पाय भरलेले दिसतील आणि पैंजण न घालतााही पाय, सुंदर उठून दिसतील.8 / 10सिंगल रिंगची डिजाईनही सुंदर दिसते. यामुळे पाय नाजूक दिसतात.9 / 10फुलाफुलांची टो रिंग तुमचं सौंदर्य अजूनच वाढवते. तुम्ही आवडीनुसार फुलांच्या शेपची निवड जोडव्यांमध्ये करू शकता.10 / 10तुम्हाला आर्टिफिशियल दुकानांमध्येही अशा टोज रिंग मिळतील.