शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

करीना कपूर म्हणते बोटॉक्स कशाला, त्वचेसाठी करते खास उपाय- दिसते कमाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 18:41 IST

1 / 6
अभिनेत्री करीना कपूर खान वयाच्या ४४ व्या वर्षी देखील कमालीची फिट आणि सुंदर दिसते. ती नेहमीच तिच्या स्टाईल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (Bollywood skin glow tips)
2 / 6
करिना कपूर नेहमीच तिच्या सोशल मीडियावरुन अनेक प्रकारचे मास्क आणि स्किन केअर शेअर करत असते. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं सुंदर दिसण्यासाठी बोटॉक्स कशाला काही घरगुती उपाय केल्यास आपला चेहरा अधिक तजेलदार दिसू शकतो. करिना कपूर त्वचेची काळजी कशी घेते? त्वचेला काय लावते? जाणून घेऊया. (Kareena Kapoor anti-aging routine)
3 / 6
सौंदर्याची काळजी घेण्यासाठी करीना कायम बदामाचं तेल, मध आणि दह्याचा वापर करते. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असतं ज्यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढतं. यामुळे त्वचा चमकदार होते.
4 / 6
मध देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी चांगल आहे. आपली त्वचा ड्राय असेल तर आपण चेहऱ्याचा मसाज करु शकता. नॅचरल फेस पॅकमध्ये मध मिक्स करुन चेहऱ्याला लावल्यास डाग कमी होतात. आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते.
5 / 6
सुंदर दिसण्यासाठी दही आणि बदामाच्या तेलाचा फेस मास्क तयार करु शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होते.
6 / 6
चेहरा चमकण्यासाठी करीना हळदी आणि चंदनाचा फेस पॅक लावते. इतकेच नाही तर ती पुरेसा आहार आणि व्यायाम करते ज्यामुळे वाढत्या वयातही ती अधिक सुंदर दिसते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीCelebrityसेलिब्रिटी