1 / 8लग्नासाठी नव्या नवरीला जोडवी घ्यायची असतील तर बाजारात सध्या खूप नवनवे प्रकार मिळत आहेत...2 / 8अशा पद्धतीची काही जोडवी खूपच वेगळं डिझाईन असणारी आहेत. त्यामुळे महिलांकडून या जोडव्यांना खूप प्रतिसाद मिळत आहे.3 / 8हल्ली चांदीही खूप महागली आहे. त्यामुळे कमी वजनाच्या चांदीत ठसठशीत दिसणाऱ्या जोडव्यांचे प्रकारही मिळत आहेत.4 / 8अशी सुंदर आणि वेगळ्या धाटणीची जोडवी पायात असतील तर नव्या नवरीचे पाय आणखी जास्त शोभून दिसतात.5 / 8असा एकच खडा आणि ऑक्सिडाईज चांदी या प्रकारातही तुम्ही जोडवी घेऊ शकता.6 / 8रोज वापरण्यासाठी नाजुक जोडवी घ्यायची असतील तर असे काही सुंदर डिझाईन्स मिळतात. 7 / 8थोडी फंक्शनल लूक देणारी जोडवी घ्यायची असतील असे मस्त डिझाईन्स नक्कीच खुलून दिसतात.8 / 8हा एक आणखी छान प्रकार पाहा. हे डिझाईन तर एवढं देखणं आहे की बघताक्षणीच कोणालाही घ्यावं वाटेल.