1 / 7घामामुळे आपल्या काखेत थर तयार होतो. ज्यामुळे अंडरआर्म्स काळे पडू लागतात. अनेकदा आपल्याला स्लीव्हेलस कपडे घालण्यासही यामुळे संकोच वाटतो.(how to get rid of black underarms naturally) 2 / 7काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय करु शकता. यासाठी तुरटीचा वापर करु शकतो. (how to use alum for dark underarms)3 / 7काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण तुरटी आणि लिंबाचा वापर करु शकतो. यामुळे काळपटपणा दूर होईल. 4 / 7चमचाभर तुरटीचा पावडर घेऊन त्यात पाणी घाला. हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा. १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. 5 / 7तुरटी आणि हळद त्वचेवरील डाग आणि काळेपणा दूर करण्यास मदत करते. चिमूटभर हळद आणि तुरटीचे पाणी घाला. १० ते १५ मिनिटांनी पाण्याने धुवा. 6 / 7काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी तुरटीमध्ये दही मिसळून लावू शकता. डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी याचा फायदा होईल. 7 / 7तुरटी आणि कोरफडचा गर वापरुन आपण अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करु शकतो. कोरफडच्या गरात तुरटी पावडर मिसळून ही पेस्ट काखेत लावा. अर्धा तासानंतर पाण्याने धुवा.