म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 9किडनी अत्यंत महत्वाचा अवयव. किडनीचे काम बिघडले तर मात्र रक्त शुद्ध होत नाही, युरिक ॲसिडचा त्रास वाढतो आणि किडनी स्टोनच्या वेदनाही छळतात.(how to prevent kidney stones naturally)2 / 9किडनीने आपले काम चांगले करावे आणि स्टोन होऊ नये असं वाटतं असेल तर हे ८ पदार्थ आपल्या आहारात हवेतच. पिंपल्स, एक्झिमा, रॅशेस सारख्या समस्याही कमी होतील. (best foods to avoid kidney infections)3 / 9आपण रोज ७ ते ८ ग्लास पाणी प्यायलाच हवे. ज्यामुळे किडनीत साठलेले विषारी पदार्थ सहज काढून टाकण्यास मदत होते. शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर डिहायड्रेशनची समस्या तर होतेच पण किडनी स्टोनचा धोका देखील वाढतो. 4 / 9लिंबू हे किडनीसाठी डिटॉक्स ड्रिंक आहे. यात असणारे सायट्रिक ॲसिड शरीरासाठी अत्यंत आवश्यक. 5 / 9क्रॅनबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे किडनीला होणाऱ्या अनेक संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होतं. सिस्टॅटिन सी ची पातळी कमी करते. 6 / 9पालक आणि इतर हिरव्या भाज्या किडनीसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.7 / 9अॅपल सायडर व्हिनेगर हे किडनीसाठी डिटॉक्स ड्रिंक आहे. 8 / 9कलिंगड खाणंही उत्तम. लाइकोपीन आणि पोटॅशियम हे लघवीतील आम्लता नियंत्रित करते. 9 / 9जास्त प्रमाणात मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ किडनीवर परिणाम करतात. यामुळे रक्तदाब वाढतो, पाण्याचे संतुलन बिघडते. त्यासाठी शक्य तितके कमी मीठ, आणि सॉल्टेड पदार्थ कमी करणं हिताचं.