1 / 11स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते.2 / 11प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते.3 / 11काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे. 4 / 11हे आजार कोणते आहेत ते जाणून घेऊया. 5 / 11महिलांमध्ये सर्वात जास्त मृत्युचे कारण हृदय विकार आहे. त्यामुळे छातीचे दुखणे दुर्लक्षित करू नका.6 / 11ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण फार धोकादायक आहे. मृत्यु दर कमी असला तरी प्रमाण फार आहे. रूटीन चेकअप जरुरीचे.7 / 11पीसीओडी, पाळीचे त्रास आदी समस्यांच्या संख्येत वाढ होत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी ३ महिन्यांतून एकदा तरी भेटणे गरजेचे आहे.8 / 11महिलांच्या हाडाची मजबुती लवकर कमी होते. चालण्यापासूनचं दुखणं सुरू होतं. पौष्टिक आहार घ्यावा.9 / 11महिलांमध्ये एंग्झाइटीचे प्रमाण जास्त असते. मानसिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे. अति विचार करणे बंद करा.10 / 11महिलांमध्ये स्थुलतेचे मुख्य कारण म्हणजे थायरॉइडच्या समस्या. योग्य आहार घ्या.11 / 11अनेकदा विविध प्रकारच्या ऍलर्जी महिलांना होतात. वजाइनल ऍलर्जी फार कॉमन आहे. पण परिणाम फार वाईट होतात. अवयवांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे .