शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीया विशेष : रोज वापरण्यासाठी पाहा कानातल्यांचे १० सुंदर डिजाइन्स; मुहूर्तावर खरेदी करा खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:21 IST

1 / 9
अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya Special) सोनं खरेदी करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. नेहमी मोठं काहीतरी विकत घ्यायला हवं असं नाही. तुम्ही छोट्यात छोटी वस्तू विकत घेऊन सुद्धा अक्षय्य तृतीया सेलिब्रेट करू शकता. रोजच्या वापरात उपयोगी येतील असे कानातले तुम्ही सहज बनवू शकता. दुकानात कानातल्यांच्या एकापेक्षा एक डिजाईन्स तुम्हाला उपलब्ध होतील.
2 / 9
डेली वेअरसाठी असे कानातले एक उत्तम पर्याय आहे. हे कानातले घातल्याने लूक एकदम खुलून येतो. साडी, ड्रेस किंवा ऑफिस वेअरसाठीसुद्धा हे कानातले उत्तम पर्याय आहेत.
3 / 9
वरून नाजूक आणि खाली छोटेसे लटकन असलेले कानातले घातल्याने तुमचा कान अधिकच खुलून दिसेल आणि उठून दिसेल.
4 / 9
२ ते ३ ग्राममध्ये तुम्हाला हे कानातले सहज उपलब्ध होतील. या कानातल्यांमध्ये बरीच व्हरायटीसुद्धा आहे.
5 / 9
रिंग आणि खाली लटकन असलेले कानातले उठून दिसतील आणि त्यात तुमचा लूक खुलून येईल.
6 / 9
गोल्डबरोबर स्टोन लावलेली डिजाईनसुद्धा कानांमध्ये शोभून दिसेल.
7 / 9
झुमक्यांमध्येही नवीन पॅटर्न्स तुम्हाला उपलब्ध होतील.
8 / 9
कानांतल्यांमध्ये पानांचे आकारही सुंदर दिसतात.
9 / 9
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
टॅग्स :ShoppingखरेदीjewelleryदागिनेAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया