म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 9उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरावर पुरळ उठून सारखी खाज सुटते. ऊन्हामध्ये गेल्यावर खाजेचे प्रमाण वाढते. जळजळ होते. चेहराच नाही तर शरीरभर असे पुरळ उठते. 2 / 9सूर्यप्रकाश तसेच हार्मोनल बदल या कारणांमुळे पुरळ शरीरावर उठते. तसेच काही औषधांचा दुष्परिणामही असू शकतो. इतरही काही वैद्यकीय कारणे असू शकतात. 3 / 9हे पुरळ जर बराच काळ तसेच राहीले तर, त्याचे डाग जाता जात नाहीत. ते काळे पडतात. असे होऊ नये म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.4 / 9काही घरगुती उपाय आहेत त्यांचाही वापर करा. विकतच्या साबणांपेक्षा हे घरगुती स्क्रब वापरून पाहा. पुरळ नक्कीच कमी होईल.5 / 9बाजारात कॉफीपासून तयार केलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स मिळतात. ते वापरण्यापेक्षा चमचाभर कॉफी पावडर खोबरेल तेलामध्ये मिक्स करा आणि त्या मिश्रणाचा वापर करून शरीर स्क्रब करा. 6 / 9हळद त्वचेसाठी प्रचंड औषधी असते. चमचाभर हळद, चमचाभर बेसन थोडेसे दही एकत्र करा. छान मिक्स केल्यानंतर त्याने मसाज करा. नंतर धुऊन टाका.7 / 9एक केळं घ्या. ते कुसकरून घ्या. त्यामध्ये चमचाभर ओटमील घाला. दोन्ही पदार्थांचे मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या. नंतर चेहर्याला किंवा पुरळ आलेल्या इतर अवयवांवर लावा. थोडावेळ ठेऊन मग धुऊन टाका.8 / 9चमचाभर मध घ्या. त्यामध्ये थोडी साखर घाला. थोडे दूध घाला. ते मिश्रण छान मिक्स करा मग त्वचेवर लावा आणि मसाज करा. 9 / 9थोड्या स्ट्रॉबेरी घ्या. त्या कुसकरून घ्या. त्यामध्ये थोडे दही घाला. छान मिक्स करून घ्या. नंतर १५ मिनिटांसाठी लावा मग धुऊन टाका.