एकाच रंगाच्या ब्लाऊजवर नेसा १६ साड्या; कोणत्याही साडीवर सुट होणारं ब्लाऊज, पाहा बेस्ट कॉम्बिनेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:19 IST
1 / 10अनेकदा आपण साड्या विकत घेतो तेव्हा ब्लाऊज वेळेत शिवून मिळत नाही. शिवले तरी त्यात काही बदल करून हवेत असतात तर कधी आपण मैत्रिणीची, आईची किंवा बहिणीची साडी नेसतो अशावेळी प्रत्येक ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसतं असं नाही.2 / 10जवळपास सर्वच साड्यांवर सूट होतील असे ब्लाऊज प्रत्येक महिलेनं आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायलाच हवेत.3 / 10काळ्या रंगाचे ब्लाऊज तुम्ही लाल, गुलाबी, पिवळी, हिरवी, गोल्डन अशा कोणत्याही साडीवर घालू शकता. 4 / 10जर तुम्हाला स्लिव्हजलेसचं पॅटर्न आवडत असेल तर तुम्ही काळ्या रंगाचं स्लिव्हलेस ब्लाऊज शिवू शकता.5 / 10याशिवाय बलूनस्टाईल ब्लाऊज डिजाईनचे पॅटर्नही चांगलं दिसेल.6 / 10लॉन्ग हॅण्ड्सचं ब्लॅक ब्लाऊज तुम्ही कोणत्याही रंगाच्या प्लेन किंवा हेवी वर्कच्या साडीवर घालू शकता.7 / 10जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर कॉटनच्या कापडाचे काळं ब्लाऊज शिवा.8 / 10याशिवाय कॉलर नेक, बोट नेक ब्लॅक ब्लाऊज तुम्हाला रेडिमेड मिळतील. 9 / 10साधारण २५० ते ५००-६०० रूपयांत तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज मिळेल.10 / 10(Image Credit-Social Media)