ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:20 IST
1 / 5महाडमध्ये आलेल्या महापुरामुळे दुकानातील सामान असे खराब झाले आहे. 2 / 5पुरामुळे हॉटेलची झालेली दुसवस्था 3 / 5महापुरासोबत आलेल्या चिखलामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत साचलेला गाळ 4 / 5पुरामुळे निर्माण झालेले कचऱ्याचे ढिग 5 / 5महापुरामुळे रस्त्यावर साचलेला चिखल