शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुख्यमंत्र्यांचा डॅडी डे

By admin | Published: January 14, 2015 12:00 AM

1 / 4
कार्यक्षम अभ्यासू अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहेच. पण आज मात्र ते एका जबाबादार पित्याच्या भूमिकेत होते. डॅडी डे निमित्त देवेंद्र फडणवीस त्यांची कन्या दिविजा हिच्या शाळेत उपस्थित होते.
2 / 4
इतर सर्वसामान्य पालकांप्रमाणेच ते यावेळी आपल्या मुलीबाबत अतिशय सजग असल्याचे दिसून आले.
3 / 4
यावेळी त्यांनी इतर पालकांशीही संवाद साधला.
4 / 4
अनेक उपक्रमांत ते उत्साहाने सहभागी झाले होते.