1 / 11 बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक करा2 / 11बिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नितीशकुमारच्या तुलनेत स्थानिक नेत्याची कमतरता.3 / 11नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेला विकास आणि त्यांच स्वच्छ राजकारण4 / 11मोहन भागवत यांनी आरक्षणावर केलेले वक्तव्य भाजपास चांगलेच महागात पडले.5 / 11वाढती महागाई ऐन निवडणूकीच्या वेळी डाळ २०० रुपयावर गेली होती6 / 11दादरीसारख्या संवेदनशील घटनेवर भाजपा नेत्यांची भडकाऊ विधाने7 / 11लालू यादव नितीशकुमार आणि काँग्रेस एक झाल्यामुळे महागठबंधनची ताकद वाढली यादव+मुस्लिम मते एक झाली8 / 11नरेंद्र मोदी यांची जादू ओसरली त्यांच्या भाषणांचा बिहारमधील जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही. 9 / 11भाजपाचे केंद्रीय मंत्री वीके सिंह यांचे फरीदाबाद येथे दलित मुलांची तुलना कुत्र्याशी केली यावर देशभरातुन असंतोष व्यक्त केला गेला आणि हा मुद्दा बिहार निवडणूकित महागठबंधनने उचलून धरला.10 / 11शत्रुघ्न सिन्हा आरके सिंह सारखे बिहारमधिल नाराज स्थानिक नेत्यांचा खुला विरोध 11 / 11NDA मधील भाजपाचे सहकारी एलजेपी आणि आरएलएसपी यांना बिहारी जनतेने मतदान करणे टाळले