PV Sindhuचं सौंदर्य पाहून घायाळ झाले चाहते; दोन लाखांच्या साडीतील लूकची चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:19 IST
1 / 8टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूच्या साडीतील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. बॅडमिंटनपटू सिंधूनं सफेद साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2 / 8बॅडमिंटन कोर्टवर प्रतिस्पर्धी खेळाडूंना सहज धुळ चारणारी सिंधू साडीत सुंदर दिसत आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर अनिल कुमार यांनी सिंधूच्या फोटोचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 3 / 8सिंधूच्या या साडीचं डिझाईन मनीष मल्होत्रा यांनी केलं आहे. या साडीची किंमत १.९५ लाख आहे.4 / 8टोकियोतील या कांस्यपदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 5 / 8टोकियोतील या कांस्यपदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 6 / 8टोकियोतील या कांस्यपदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 7 / 8टोकियोतील या कांस्यपदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 8 / 8टोकियोतील या कांस्यपदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.