आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमचा गोल्डन पंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 14:21 IST
1 / 4भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 2 / 4स्पर्धेतील मेरी कोम हिचे हे पाचवे आणि 48 किलो वजनी गटातील पहिले सुवर्णपदक आहे.3 / 448 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिच्यावर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 4 / 448 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिच्यावर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.