By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 06:42 IST
1 / 5नवी मुंबई : शहराला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त करून देणा-या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. 2 / 5विमानतळाच्या गाभा क्षेत्रात भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पाच्या मार्गात मुख्य अडसर ठरलेल्या उलवे टेकडीच्या उत्खननाच्या कामानेही गती घेतली आहे.3 / 5विशेष म्हणजे विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असेल्या १० गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रियासुद्धा गतिमान झाली आहे. 4 / 5ग्रामस्थांनी आपली घरे तोडून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.एकूणच देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. 5 / 5या प्रकल्पाच्या कामाचा ‘लोकमत’चे छायाचित्रकार भालचंद्र जुमलेदार यांनी घेतलेला सचित्र आढावा.